निरोपाचे क्षण...( चारोळी.)
निरोपाचे क्षण...( चारोळी.)
1 min
447
बाप्पाच्या आगमनाने घर
आले आनंदाने फुलून !
निरोपाचे क्षण आले समीप
निरोप देणे झाले कठीण...