निर्जन (चारोळी)
निर्जन (चारोळी)

1 min

142
निर्जन झालेल्या रस्त्यावर
म्हणे फिरतात मोर
जाऊ नका वारंवार
नाहीतर पकडतील चोर
निर्जन झालेल्या रस्त्यावर
म्हणे फिरतात मोर
जाऊ नका वारंवार
नाहीतर पकडतील चोर