नात्याला गेला....( चारोळी.)
नात्याला गेला....( चारोळी.)
1 min
379
हा माझा... तो माझा
म्हणे करीत नाही भेदभाव
नात्याला गेला तडा तेथेच
तरीही म्हणतो समभाव