नातं
नातं
1 min
630
कधी कधी मनसुद्धा
परकं होऊन जातं
जसं आपलं असून परकं आहे
तुझं माझं नातं
कधी कधी मनसुद्धा
परकं होऊन जातं
जसं आपलं असून परकं आहे
तुझं माझं नातं