नातं
नातं
1 min
375
तुझं आणि माझं नातं
आहे तरी कोणत
कधी वाटत माणुसकीचं
तर कधी वाटत प्रेमाच
तूच मला सांग
काय सांगू या जगाला
सांगू का त्यांना
या पलीकडेही नातं असत
प्रेमाचा आणि माणुसकीचा मेेेळ असतो
मैत्रीच्या दुसरं कोणतही नाव नसतं
