नाते
नाते
1 min
147
जसे जणू हरणिचे आणि पळसाचे.....
"नाते"
जसे जणू झाडांचे आणि पानांचे....
"नाते"
जसे जणू नदिचे आणि किनाऱ्याचे....
"नाते"
जसे जणू वाऱ्याचे आणि दरवळणाऱ्या मातिचे.....
"नाते"
जसे जणू हवेचे आणि जिवनाचे......
"नाते"
जसे जणू फुलांचे आणि सुगंधाचे.........
"नाते"
जसे जणूगगनाचे आणि जमिनीचे......
"नाते"
जसे जणू आई आणि मुलाचे.......
तसे नाते तुझे माझे घट्ट मैत्रीचे
