STORYMIRROR

Om Gaikwad

Others

3  

Om Gaikwad

Others

नाते

नाते

1 min
214

आहे गुंतले आयुष्य आपले 

प्रेमळ प्रेमळ नात्यांनी

सोडून कुणास - कुणी ना जावे

वाटते प्रेम भावनांनी

अपूर्व सुगंध या बंधनांचा

वाटे ठेवावा असाच जपूनी

असावेत आपलेच जवळच आपल्या

दूर न जावे क्षणभर कोणी

नकोस देवा करुस विलग

या नात्यांची ही किमया

असावा प्रेम - जिव्हाळा असाच

अंत ही व्हावा यातच आसा


Rate this content
Log in