STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

नारळी पौर्णिमा...( चारोळी.)

नारळी पौर्णिमा...( चारोळी.)

1 min
288

उधाण आलेल्या दर्यासागरा

शांत उसंत घे आता !

नारळीपुनवेचा श्रीफळ अर्पितो

मचव्यांना मार्गी लागु दे आता...


Rate this content
Log in