नाही सांगता...( चारोळी.)
नाही सांगता...( चारोळी.)
1 min
105
परिस्थिती केव्हा बदलेल
नाही कुणी सांगु शकत !
आज जे आहे ते उद्या
असेलच नाही सांगता येत...