STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

मुलगी झाली (चारोळी)

मुलगी झाली (चारोळी)

1 min
3.5K

मुलगी झाली म्हणून

तिला कचरा समजतात

इतिहास जरा डोकावून बघा

महिलांचे कैक पराक्रम दिसतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन