STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

मरायचं

मरायचं

1 min
745

काळीज तुझ्या हवाली केलं

कर जे करायचं

तुझ्या चरणी जीव अर्पण

सांग जगायचं की मरायचं


Rate this content
Log in