Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SURESH SARGAR

Others

3  

SURESH SARGAR

Others

मराठी

मराठी

1 min
408


मराठी भाषा संवर्धनाचा विषय राज्यभर गाजतोय

इंग्रजी शाळांना टाळा कोण ठोकतोय

मराठी शाळेचा पट दिवसेंदिवस घटताना दिसतोय इंग्रजीचा बाजार कुठे हटतोय 


श्रीमंत लोक पैसे भरून आपले मूल इंग्रजी शाळेत घालतोय

जागतिक भाषेचा अभ्यास करतोय म्हणून सारं गावभर ओरडतोय

मराठी शाळेतील इंग्रजी विषय या लोकांना कसा काय दिसत नसतोय 

पळवाटेचे उत्तर सांगतोयस 

मराठी भाषेचा आता विचार कोण करतोय


जो माणूस मराठी शिकून सरकारी सेवेत कार्यरत होतोय 

तो सुद्धा इंग्रजीचा रस्ता धरतोय 

टीव्हीसमोर विद्यार्थी कुठे हटतोय 

मग मराठी वाचनाचा प्रश्न कुठे उरतोय 


नेटवरून चॅटिंग करणारा विद्यार्थी शाळेकडेच दुर्लक्ष करतोय 

मराठी साहित्य वाचण्याचा प्रश्न शिल्लक कुठे राहतोय 

मराठीचा अनेक दिवसांचा इतिहास आपण विसरतोय


मराठी माणूस म्हटलं की जगभरातील शत्रूच्या मनात धडकी भरणारा मराठी माणूस मराठी विसरतो

मराठी भाषा संवर्धन खात्याचा प्रमुख त्याचा मुलगाही इंग्रजी शाळेत दिसतोय


केंद्रीय पात्रता परीक्षा मराठीत व्हावे यासाठी किती मोठा लढा उभारतोय

आपण तरीही इंग्रजीकडे पळतोय

एका मताने राष्ट्रभाषेच्या स्पर्धेतून बाहेर पडलेली आपली भाषा मराठी,

आपण आपल्या राज्यातही तिचे संवर्धन करायला कसे काय विसरतोय...


Rate this content
Log in