STORYMIRROR

Prabhakar Durge

Others

3  

Prabhakar Durge

Others

मराठी राजभाषा

मराठी राजभाषा

1 min
164

मराठी हि भाषा महाराष्ट्राची

तिच्यामध्ये आहे शब्दांची गोळी

गुपीत बसते लोळण कष्टाची

चाखावयाची मज आभाळी


गंधार लाजरा अर्थार्थ साजरा

वाटते आम्हास अवीट

कोवळीक विसावलीत शब्द

आम्हा नित्य असे मोहवीत


माझ्या महाराष्ट्राची शान महान

मराठी राजभाषा प्रेमळ आमुची

लाभले भाग्य आम्हास तेव्हा

झिजली कुसुमाग्रज व्यथा तुमची


भाषिकांसाठी अभिमानाचा

मराठी भाषा गौरव दिन

कवी कुसुमाग्रज यांच्या

जन्मदिनी झाला अधीन


मराठी भाषेचा सर्वास्व आम्हा

निदलीत असेल निल गर्व

आला मराठी भाषा दिन

साजरा करूया मिळुनी सर्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन