मला काय व्हायला आवडेल..!
मला काय व्हायला आवडेल..!
1 min
493
स्वार्थी समाज असेल तर,
मला संत व्हायला आवडेल.
रामासारखे बनाल तूम्ही,
मला हि हणुमंत व्हायला आवडेल.
भागवेल आयूष्याची तहाण,
असा माठ व्हायला आवडेल.
पवित्र नातं जोडनार्यांची,
गाठ व्हायला आवडेल.
वाणी असेल गोड,
मला कंठ व्हायला आवडेल.
रूसव्यांचा उपवास सोडणारी,
ती सूंठ व्हायला आवडेल.....
