STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

मिठीत गं

मिठीत गं

1 min
551

गच्च भरलेल्या आभाळागत

बरसशील का मिठीत गं

अन माझी होऊन जाशील का

आपल्या पहिल्या भेटीत गं


साहित्याला गुण द्या
लॉग इन