मित्रत्व
मित्रत्व
1 min
23.5K
चांगला मित्र म्हणजे काय? हे माहीत नाही
आनंद देऊ शकतो का? माहित नाही,
जीवाला जीव देण्याची भाषा करणार नाही
पण पाण्यातले अश्रूही ओळखण्याची कला
माझ्याकडे जिवंत आहे अजूनही,
त्यामुळे तुमच्या कठीण काळात मी
तुमच्या बरोबर नाही असे होणार नाही.
