मी मुळाशी....( चारोळी.)
मी मुळाशी....( चारोळी.)
1 min
219
घट्ट असेल मी मुळाशी
तू घे उंच उंच भरारी !
नको बघूस आता मागे
बाणा दाखव तुझा करारी......