मी एक (चारोळी)
मी एक (चारोळी)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
माळरानाच्या वाटेवरचे
मी एक रानफुल
अन् माझ्याकडे बघून
कित्येकांना पडते भूल
माळरानाच्या वाटेवरचे
मी एक रानफुल
अन् माझ्याकडे बघून
कित्येकांना पडते भूल