STORYMIRROR

Sanket gavand

Others

4  

Sanket gavand

Others

मी आणि माझे मन

मी आणि माझे मन

1 min
517

मी आणि माझे मन

बसलो होतो गुढात

विचार करीत मनात

काय झाली अवस्था माझी

नव्हता सोबत कोणी विचारी

डोळ्यात येणारे ते अश्रू

आणि चेहऱ्यावरील हसू

का असं गुपित राहिलं

मनाला सुद्धा नाही कळलं

एकटेपणातील ते दुःख

आणि हरवून गेलेलं सुख

मनातील विचाऱ्यांनी मात्र

जगणं केलं मुश्कील

गुदमरत होतो जीव

नको वाटे असं जगू

या प्रेमाच्या दुनियेत

मन गेलं दु:खून

मनात काय होतं

कुणा व्यक्त करू

असलेल्या जवळच्यांनी

मनं केली फिरू

जगणं सोडून दिलं

पण भावनांनी अडवलं

या त्रासदायी क्षणात

फक्त मनानी सांभाळलं


Rate this content
Log in