महाराष्ट्र माझा (चारोळी)
महाराष्ट्र माझा (चारोळी)
1 min
2.8K
महाराष्ट्र माझा
असेना का दगडांचा
पण इथला माणूस मात्र
मोठ्या मोठ्या मनाचा