STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

मैत्री

मैत्री

1 min
236

मित्रांची साथच न्यारी

जगायला शिकवते त्यांची दुनियादारी

जगणं काय ते त्यांच्या कडून शिकावं

मला पुन्हा मित्रांसोबत लहान व्हायचंय


Rate this content
Log in