मैत्री...
मैत्री...
1 min
209
आयुष्यात माणूस एकदा तरी नक्की करतो प्रेम
काही म्हणतात त्याला टाईमपास काही म्हणतात त्याला गेम...
प्रेम होत कस कोणालाच कधी कळत नाही
पण स्वतःला कधी होईल याचा खरच काही नेम नाही...
प्रेमात पडल्यवर म्हणे होतो माणूस वेडा
खर म्हटलं तर प्रेम आहेच जणू बाटली मधला सोडा...
जो पर्यंत त्या मध्ये गॅस तोपर्यंत ती त्याची राणी
एकदा का हवा लागली की उरत फक्त पाणी...
प्रेमात पडल्यवर कशाच उरत नाही भान
आणि एकदा का ब्रेकअप झाला कि सगळ्यान समोर खाली घालावी लागते मान
पण एक जण असतो जो नेहमी आपल्या सोबत असतो
अरे म्हणूनच त्याला आपण आपला मित्र म्हणतो...
म्हणूनच प्रेमात पडल्यावर विसरू नका आपल्या मित्राला
कारण कधी जगाने जरी पाठ फिरवली तर तोच असेल तुमच्या सोबतीला...
