Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sudarshan Landekar

Others

3  

Sudarshan Landekar

Others

मैत्री

मैत्री

1 min
139


मैत्री कशी असावी जी कधीही पुसली न जावी, 

जशी रेघ काळ्या दगडावरची एखाद्या लवचिक वेलीसारखी, 

मैत्री कशी असावी कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी, 

कुठेही चमकणाऱ्या हिऱ्यासारखी दुष्काळात तहानलेल्या माणसासारखी, 

मैत्री कशी असावी कधी न संपणारी, 

विशाल सागरासारखी शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी, 

मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन

मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वाऱ्याची धुन, 

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी

मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी, 

मनाच्या भिंतीला मैत्रीचे दान पाडून देणारी

एक प्रेमळ मैत्रीसाठी आर्त हाक देणारी, 

मैत्री अशी असावी प्रत्येक तासाला क्षणात बदलणारी, 

मनाला तजेला देणारी, 

कधीही न मरणारी अमर झालेल्या जिवासारखी


Rate this content
Log in

More marathi poem from Sudarshan Landekar