“मैत्री”
“मैत्री”
1 min
264
“मैत्री” म्हणजे श्वास,
“मैत्री” म्हणजे विश्वास,
“मैत्री” म्हणजे दिलासा,
“मैत्री” म्हणजे आधार,
“मैत्री” असावी नभातल्या
लखलखणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे ,
“मैत्री” असावी झर्यातल्या
झुळझुळणाऱ्या नितळ पाण्याप्रमाणे,
असे हे मैत्रीचं नातं सर्व
नात्यात आहे खूप श्रेष्ठ.
