आई
आई
1 min
124
"आ" म्हणजे 'आधार'
"ई" म्हणजे 'ईश्वर'
ईश्वराचा आधार म्हणजेच "आई".
देवाला सर्व ठिकाणी जात येत नाही
म्हणून त्याने निर्माण केली आई
आपले लेकरू कसेही असले तरी
वेळप्रसंगी त्याचासाठी धावून जाणारी आई.
इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते
ती म्हणजे "आई "
म्हणून अशा या ईश्वरासमान मातेला
माझ्याकडून त्रिवार वंदन.
