मैत्री (चारोळी)
मैत्री (चारोळी)
1 min
3.2K
किनारा अन् लाटांची
मैत्री किती निरागस
नाहीच होत कधी
त्यांच्याकडून फसगत
किनारा अन् लाटांची
मैत्री किती निरागस
नाहीच होत कधी
त्यांच्याकडून फसगत