माणूसच तो...( चारोळी.)
माणूसच तो...( चारोळी.)
1 min
339
माणूसच आहे तो
थोडा पक्षपाती असणार !
खाल्लेल्या मिठाला
तो ही जागणार...
माणूसच आहे तो
थोडा पक्षपाती असणार !
खाल्लेल्या मिठाला
तो ही जागणार...