STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

मालक नाही...( चारोळी.)

मालक नाही...( चारोळी.)

1 min
335

पेन असेल जरी माझा

तरी शब्दांचा मालक नाही !

देईल प्रेरणा जेव्हा ती शक्ती

तेव्हाच लिहील तुम्हा काही......


साहित्याला गुण द्या
लॉग इन