STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

माझा काव्य प्रवास...( चारोळी.)

माझा काव्य प्रवास...( चारोळी.)

1 min
390

रसायनीतील महापूराने सुरू झाला

माझा काव्य प्रवास !

हळूहळू गोडी लागली साहित्याची

मग जडला लिहण्याचा ध्यास.......


Rate this content
Log in