लळा....( चारोळी.)
लळा....( चारोळी.)
1 min
239
सुंदर सुंदर फुलांचा
लावलाय मळा !
त्या देखण्या फुलांचा
लागलाय लळा.........
सुंदर सुंदर फुलांचा
लावलाय मळा !
त्या देखण्या फुलांचा
लागलाय लळा.........