STORYMIRROR

Vishu Ishwarkatti

Others

3  

Vishu Ishwarkatti

Others

ll सिंहगडाचा सिंह ll

ll सिंहगडाचा सिंह ll

1 min
244

शिवबाचा म्हैतर,

गेला कोंढाण्यावर.

सोडुनी लगीन घर,

स्वराज्याचा सुभेदार.

शुर असा सरदार,

तळपती तलवार,

करतो वारावरती वार.

संग भाऊ सुर्याजी,

मामा शेलार.

केला ठार,

उदयभान किल्लेदार.

लगीन कोंढाण्याचं रं

लाविला नरवीर.

ताना,

सिंहगडाचा सिंह रं.


Rate this content
Log in