लक्ष्मीपूजन (चारोळी)
लक्ष्मीपूजन (चारोळी)
1 min
632
उंबरठा ओलांडून आज
लक्ष्मी घरोघरी येईल
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन
घर चैतन्याने भरून जाईल