Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sharad Bhujang

Others

4  

Sharad Bhujang

Others

लहान पण..

लहान पण..

1 min
202


लहान पण आमचं खुप छान होत

मुक्त पणाच हिरवं रान होत ..


नदी काठी वसलेलं 

सुंदर आमचं गावं होत .


फळा, शाळा हे आमच्यासाठी

नेहमी वर्दान होत ..


पण आमचं मात्र फक्त

राणातल्या मेव्यांकडेच ध्यान होत .


प्रतेक सणांना आमच्या 

-हदयात स्थान होत ..


अन्ं मोठ्यांशी कसे बोलायचे

याचं मात्र आम्हाला भान होत .


मजा, मस्ती, ऊनाडक्या

हे तर आमचे कामचं होते..


अन् चटणी भाकर आमच्यासाठी

कायम पाची पकवानं होते .


खरच लहान पण आमचं 

खुप छान होते 

खुप छान होते.


Rate this content
Log in