STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

लगीन सराई...( चारोळी.)

लगीन सराई...( चारोळी.)

1 min
382

लगीन सराई...


ऐन लग्न सराईत

साऱ्यांची होते घाई घाई !

मग राहून जाते काही

अशी असते लगीन सराई...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.02 मे 2019.



Rate this content
Log in