STORYMIRROR

विवेक जोशी

Others

4  

विवेक जोशी

Others

कविता

कविता

1 min
346

कविता म्हणजे

शोध मनाचा

अथांग तिचा

किनारा त्याचा

दुःखाची जाणीव

सुखाची हिरवळ

कधी कधी स्वगत

हिमरेषांचं वादळ

मुक्त जीवन लहरी अन्

रसयात्रांची दरवळ

कोंडलेल्या भावनांचे

वेदनांचे केवळ वळ

हरवल्या पाउलखुणांना

कविताच देते बळ


Rate this content
Log in