None मराठीत कवी चार कविता संग्रह प्रकाशित १) 'क' कवितेचे २) कोवळं प्रेम ३) अरिंग मिरिंग आणि ४) वाळूत मारल्या रेघा विविध सम्मेलनातुन काव्यवाचण , आकाशवाणी वरून काव्यवाचण तसेच विविध पुरस्काराने सन्मानित
प्रेक्षक प्रेक्षक आम्ही संघांचे पाठीराखे, चिअरबालांच्या तालावर धुंदफुंद नाचलो प्रेक्षक प्रेक्षक आम्ही संघांचे पाठीराखे, चिअरबालांच्या तालावर धुंदफुंद नाचलो
हरवलेल्या पाऊलखुणांना कविताच देते बळ हरवलेल्या पाऊलखुणांना कविताच देते बळ