STORYMIRROR

Sopan Ovhal

Others

4  

Sopan Ovhal

Others

कूटनीती

कूटनीती

1 min
279

न करता समोरच्याची क्षती

मधुर शब्द ठेवतात ओठी

हित साधतात करून गुंग मती

तिचे नाव असे कूटनीती


नाही करत कुठले समर

करतात विजयाचा जागर

स्वार्थी करून बुद्धीला

नेतात कार्य शिद्धीला


समोरच्यात बघतात आपले हित

नाही पाळत कुठली रीत 

करण्यास आपला भाग साध्य

बाण सोडतात आपुलकीचे धीट


करतात शस्त्राविना पराजय

खेळतात बुद्धीचा खेळ

काम होते विना क्षती

तेथे होत असते कूटनीती


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

More marathi poem from Sopan Ovhal