कुठे आहेत...( चारोळी.)
कुठे आहेत...( चारोळी.)
1 min
215
सावित्रीच्या लेकी आता
कुठे आहेत बंदिनी
कर्त्या करवित्या झाल्या
त्या आता तर वाघिणी...