कुंकू
कुंकू
1 min
282
जगणं माझं तुझ्यासवेत
मरणही सोबत यावं
तुझ्याकडे पाहून मी डोळे मिटावे
अन तु माझ्या नावाचं कुंकू ल्यावं
