कष्ट तिचे...( चारोळी.)
कष्ट तिचे...( चारोळी.)
1 min
699
चुलीवर स्वयंपाक करून
आई कधी थकत नाही !
कुटूंबासाठी कष्ट करते
पण ती काही मागत नाही...
