कसे सांगू मी.....( चारोळी.)
कसे सांगू मी.....( चारोळी.)
1 min
202
कसे सांगू मी आज तुला
योग कसे असतात ते !
अचानक अशी वेळ येते ती
अन् आपोआप जुळून जातात ते.....