कसे....( चारोळी.)
कसे....( चारोळी.)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.7K
पायी चालून चालून
जखमा झाल्या पायाला !
गाव तर अजून दूरच
कसे आवरावे वेदनेला........
पायी चालून चालून
जखमा झाल्या पायाला !
गाव तर अजून दूरच
कसे आवरावे वेदनेला........