STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

कोरोनाचे दिवस....( चारोळी.)

कोरोनाचे दिवस....( चारोळी.)

1 min
381

जंगलातील पशू - पक्षी

येऊ लागले शहरात

त्यांना वाटते जंगल आहे

कोरोनाने घडवले हे साक्षात


साहित्याला गुण द्या
लॉग इन