STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

3  

Yogesh Khalkar

Others

कोरोना शिकवण

कोरोना शिकवण

1 min
73

कोरोना असे भयंकर आजार

सारे विश्वचि झाले बेजार

सांगा त्याला कोण रोखणार

किती दिवस काम थांबणार

स्वच्छतेचा करू ठाम निर्धार

घेऊ नित सकस आहार 

योग्य अंतराचे भान पाळणार

अनावश्यक गर्दी हो टाळणार

संकल्पाने कोरोनाला दूर सारणार

नित्य नवी सुरुवात होणार

आयुष्य नव उमेदीने जगणारा

कोरोनाला नाही हो घाबरणार


Rate this content
Log in