कोरोना ही...( चारोळी.)
कोरोना ही...( चारोळी.)
1 min
488
कॉलरा, प्लेग अन् स्वाईन फ्लू
आले नी गेले असे किती
कोरोना ही जाईल
काळजी घेता थांबेल त्याची गती