कोजागिरीचा चंद्र...( चारोळी.)
कोजागिरीचा चंद्र...( चारोळी.)
1 min
625
कोजागिरीच्या चंद्राची
वाट बघतात सारे !
घोटलेल्या दूधात जणू
स्वाद भरतात चंद्र तारे...