किनारा....( चारोळी.)
किनारा....( चारोळी.)
1 min
12K
सागर किनाऱ्यावर बसून
बघत होतो लाईट हाऊस !
जहाजं अन् लाईट हाऊस बघून
फिटून जाई मनाची हौस..........
