STORYMIRROR

Sagar Laholkar

Action Inspirational Others

3  

Sagar Laholkar

Action Inspirational Others

किड

किड

1 min
49

महाराष्ट्राला लागलेली कीड तू

अस म्हटल तर काय झाल

पण म्हणणाऱ्या म्हणू दे ते तुला का लागल

केल काय तू महाराष्ट्रासाठी

एक-दोन कामे तर साग

तुझी लाकडे गेली म्हसनात

आता तरी तू माणूस म्हणून वाग

सिंहासनावर बसला तू कधी राजधर्म न पाळला

अरे दुसरा धृतराष्ट्राच तू...

परिवारासाठी राष्ट्राला काढला

संधी आहे आताही वेळ तू गमावू नको

या राष्ट्राच्या हितासाठी मागे कधी सरू नको


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action