STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

खोटं खोटं

खोटं खोटं

1 min
600

खोटीच हसते कधीची

खोटाच ल्याते साज मी

तू जाताच जीवन संपले

खोटेच जगते आज मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन