STORYMIRROR

Nishigandha Paralkar

Others

3  

Nishigandha Paralkar

Others

खोपा

खोपा

1 min
374

सुरेख विणलाय चिमणीचा खोपा

करतीये पिल्ल्यांना काढायला झोपा...

ओवतीये किती जीव ओतून

स्वतःचा चारापाणी गेलीये विसरून....

पिल्ल्यांच्या भविष्याच आहे तिला भान

पण पिल्ले ठेवतील न तिचा कायम मान..

ठेवलीच पाहिजे उपकाराची जाण

मग तिला ही वाटेल झालं जीवनाचे कल्याण


Rate this content
Log in